...

1 views

माझा लेख
माझा लेख...

मी स्वता:..

मी असा थोडा वेगळाच आहे लोक मला थोड बुजरलेला, गर्विष्ठ,अभिमानी समजतात...

पन खरच सांगतो नाही बुजरलेलो आहे ना गर्विष्ठ आहे आणी नाही अभिमानी आहेत...
मी सहज कुणात मिक्स होत नाही याचा अर्थ मी बुजरलेलो नाही मला उगाच कुणाच्या मागे पुढे करायला आवडत नाही कारण आपण मागे पुढे करायच आणी समोरच्याने भाव खायचा हे मला बिल्कुल आवडत च नाही...

काही जण म्हणतात मी छान लिहतो पन याचा गर्व तर मला मु़ळीच नाही कारण या जगात खुप मोठ मोठे लेखक आणी कवी होऊन गेलेत त्यांच्यापुढे मी कोणीच नाही पन प्रत्येकाला स्वताची एक किंमत असते आदर असतो आपुलकी असते तरीही मी प्रत्येकाला आदर आणी आपुलकी देतोच...

आणी मी अभिमानी मुळीच नाही कारण मी सर्वांशी प्रेमानेच वागतो पन मी स्वाभिमानी नक्की आहे कारण स्वाभिमाना शिवाय व्यक्तीला काहीच किंमत नसते प्रत्येकाने स्वतामधे स्वाभिमान ठेवायलाच पाहीजे नाहीतर लोक आपल्या भावनांचा तमाशा मांडतात म्हणून मी स्वाभिमान( self - Respect) नेहमी जपतोच...

मी असा आहे की कोणी माझ्या भावनांशी खेळू पन शकत नाही आणी कोणी माझा use and throw पन करू शकत नाही कारण मला social media च्या फसवेगिरी ची जवळ जवळ भरपुर माहिती आहे...
मी स्वा:ताचा परिचय एक शेतकरी म्हणून देतो कारण शेतकरी म्हटल की लोक थोडा्स संकुचीत नजरेने च बघतात किंवा लांबच राहतात मग या मधे चटकन लोक ओळखू येतात कोणाला आपल्याबद्दल किती आपुलकी आहे...

तस social media वरील काही लोकांशी माझे चांगले संबंध पन आहेतच एकदम पारदर्शक (Transparent) आणी समजुतदार पना (understanding) असलेले
आणी ते पन एकदम मनापासून मैत्री निभवतात आणी मी पन मैत्री निभवण्यात कुठेच कमी पडत नाही...

थोडक्यात सांगायच झाल तर असा आहे मी
प्रत्येकालाच मी संमजेल असा नाही आणी प्रत्येकाला मी समजून घेईल असा पन मी नाही

जे मनात उतरले ते आयुष्यभर लक्षात राहतील आणी जे मनातून उतरले ते मला कधीच लक्षात नाही ✍️