शिवविचार
*शिव राजमुद्रा*
*==========*
*प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता*
*शाहसुनो:शिवस्यौषा मुद्रा भद्राय राजते*
*मराठी अर्थ*
-------------
*प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्ववंदनीय असणारी अशी ही शहाजींचे पुत्र शिवाजी यांची (राज)मुद्रा (प्रजेच्या) कल्याणासाठी विराजमान होते.*
*English Meaning*
----------------------
*The glory of this Mudra of Raja Shahaji’s son Shivaji will ever increasing like the crescent moon, it will be worshiped by the world and it will shine only for welfare of the people.*
#Ek_aathavan_shivrayanchi
छत्रपती शिवाजी महाराजांना बेंगलोरहुन पुण्याला पाठवताना शहाजीराजेंनी त्यांच्यासोबत ही राजमुद्रा, भगवा झेंडा आणि विश्वासु माणसं दिली होती. त्यावेळी शिवरायांचं वय होतं अवघं बारा वर्षे.
शिवरायांच्या माध्यमातुन उभा होणारं स्वराज्य कसं असावं याचा...