...

9 views

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन....!!🎂💐🙏
वाढदिवसाचे अभिष्टचिंतन...!

माझे परममित्र "माझे आदर्श "प्रेरणास्थान " सँडी सरांचा वाढदिवस....!💐🎂

सप्तरंगी इंद्रधनुष्याची प्रतिमा म्हणजे जणू "तुमचे जीवन."....!
प्रत्येकाच्या रंगात सहजपणे मिसळून जपता तुम्ही अगदी हळुवार प्रत्येकाचे मन....!

तुम्हाला आरोग्यपूर्ण निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना माझी मनोमन...!
सदैव आम्हाला मिळत
राहो तुमचे अनमोल ,
प्रेरणादायी योग्य मार्गदर्शन....!

असेच सदैव वसंत
ॠतूने फुलत रहावे
तुमच्या अंगणी....!
याच सदिच्छा, लक्ष लक्ष शुभेच्छा माझ्या ओठी आणि मनी
तुमच्या वाढदिनी....!!!🙏🏻💐

तुम्हाला उदंड आयुष्याच्याअनंत शुभेच्छा...!
सँडी सर तुम्हाला नंदिनी कडुन वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा शुभेच्छा...!🙏🏻💐🎂

सँडी अनाथाश्रम संस्था ,सँडी संस्था परिवारातर्फे ,🍁"मन एक लेखणी"...परिवारातर्फे
सँडी संस्थेची सचिव,
तसेच
अध्यक्ष - जागृती महिला मंच (महाराष्ट्र राज्य ) नंदिनी उर्फ जिज्ञासा तर्फे माझे आदर्श व्यक्ती माझे परममित्र वंश (सँडी) सर यांना वाढदिवसाच्या खुप खुप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....!! 🙏🏻💐🎂

तुमची प्रिय ,जिवलग मैत्रिण
नंदिनी उर्फ जिज्ञासा.....✒✍🏻🙏🏻😘