दृष्टी बदला उपाय सापडतील
दृष्टी बदला : उपाय सापडतील
एक होता राजा. त्याला एक असाध्य विकार जडला. काही केल्या त्यावर इलाज होईना. म्हणून एखाद्या अनुभवी आणि वयोवृद्ध वैद्याला दाखवावे असे ठरले. असा एक वैद्य शेजारच्या राज्यात होता.त्याला बोलावलं. तो आला. त्यानं राजाची नाडी तपासली आणि सांगितलं की, ‘हा आजार मोठा असाध्य वाटतो पण त्यावरचा इलाज फार सोपा आहे. राजाच्या नजरेला लाल रंग जेवढा दिसेल तेवढा त्याचा आजार बरा होईल.’ मग काय सगळेच कामाला लागले...
राजाने महाराणीला आज्ञा दिली. रोज माझ्यासमोर येताना लालच साड्या नेसायच्या. राणीने तसे केले आणि राजाची प्रकृती सुधारायला लागली. मग राजाने दररोज दगबारात येणार्यांनाही लालच कपडे परिधान करायला सांगितले. राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून सारे दरबारी लाल वेषात यायला लागले. अजून प्रकृतीत सुधारणा झाली...
आता अजून लाल रंग कोठे दिसेल यावर दरबारात चर्चा झाली. राजधानीतल्या सगळ्या घरांना लाल रंग दिला पाहिजे. मग राजा दररोज...