...

8 views

#शब्दानों….सावरा


बराच काळ जातो स्वतःतल्या शब्दांचं सामर्थ्य समजायला. मग लवकरच कमीत कमी शब्दात धारदार शब्दांनी समोरच्याला समर्थपणे लढवुन, हरवायची क्षमता उमजते. सक्षम, ताकदवान वाटायला लागतं.

पुढे आयुष्यात शब्द उभंही करतात आणि हरवतातही कित्येकदा…
न चुझ केलेल्या...