...

14 views

"माई "मायेचा सागर...🍁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...💐
"माई" तु कधी कठोर झालीस
तर कधी भाकरी सारखी
मऊ झालीस...!
नाही ग कळल मला तुझ मुल्य
किती कष्ट करत होतीस.....!
रात्र रात्र भर कष्ट करुन आसवे गाळत
होतीस...!
मला घडवन्या साठी सवताची सवपने
धुळीस मिळवत होतीस....!...