...

9 views

विषाणू ....
एक कण इवलासा ....जगण्याची शिस्त लावून गेला...विश्वाचा कार्यभार त्याने क्षणात संपवला. ज्यांच्यासाठी वेळ नव्हता, तो सोबतीचा काळ गोठूनी टाकला ...मृत्यु हेच अंतिम सत्य ...आरसा अंजनी दाखवला. कोण ना श्रीमंत.. कोणी ना गरीब.. ना उरली कोणती जातपात. चार चौघात हिशोबाची माणूसकी शिल्लक ठेवली.