वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा(वंश सर)🙏💐💐
तूमच्या बद्दल काय बोलू...!
शब्दात ही मावणार नाही...!
रचनेत ही तोलनार नाही...!
असे तुमी माझ्या साठी काव्य आहात...!
स्वभाव तुमचा मृदू मुलायम
एखाद्या निरागस हळव्या गुलाबाच्या फूलासारखा सर्वाना आपलस...
शब्दात ही मावणार नाही...!
रचनेत ही तोलनार नाही...!
असे तुमी माझ्या साठी काव्य आहात...!
स्वभाव तुमचा मृदू मुलायम
एखाद्या निरागस हळव्या गुलाबाच्या फूलासारखा सर्वाना आपलस...