एक छोटीशी लव स्टोरी..💏
एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले, तो तिच्यावर रागावुन बसला, तिने समजावण्याचा खुप प्रयत्न केला पण तो काहिच ऎकून घेत नव्हता, शेवटी रागाने ती ही म्हणाली...
मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेल तर काय करशील....?
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील..?
कोणाच्या डोळ्यात स्वतःला बघशील..?
कोणाच्या आसवांना टपशील..?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील..?
कोणाच्या ओठांवर हसु फुलवशील..?
कोणावरून मित्रांमध्ये...
मी आहे तर इतका रागावतो आहेस, मी नसेल तर काय करशील....?
तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील..?
कोणाच्या डोळ्यात स्वतःला बघशील..?
कोणाच्या आसवांना टपशील..?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील..?
कोणाच्या ओठांवर हसु फुलवशील..?
कोणावरून मित्रांमध्ये...