...

52 views

'पुरूष' एक भावना असलेला जीव...
पुरूष ( gent's ) ही एक जात आहे, माणसाची...
पण पुरूष हा शब्द जरी स्त्री जातीच्या विरुद्ध असला तरी, स्त्री आणि पुरूष हे दोन जीव एकमेकांच्या वर अवलंबून होते, आहेत आणि असणार आहेत...

जशी या निसर्गात, पृथ्वीवर किंवा जगात जीवसृष्टी निर्माण झाली, तसा हा नर मादीचा खेळ एकमेकांवर अवलंबून म्हणजे ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत... अगदी तसेच म्हणजे माणसांचे ही स्त्री आणि पुरूष यांचे आहे... जर नर आणि मादी एकत्र आलेच नाहीत तर ही दुनिया, ही सृष्टी कशी उत्पन्न होईल आणि कशी वाढेल...
पण आपण एका गोष्टीचा कधी बारीक विचार केला आहे का ? की पुरूष नावाचा माणूस, तो जरी कणखर असला,...