कथेच नाव....नकार
मला तू नकार कां दिलास. सांग ना .
मी तुला कधीपासून विचारतेय. वैष्णवी बोलली
त्याचे कारण मलाच माहीत नाही. विष्णू बोलला
तू उगीच खोटे बोलू नकोस . त्याचे कारण मला माहित आहे .पण मी नीटपणे ते समजले नाही.
मला पण तेच समजत नाही... तो म्हणाला
नीट समजेल असं बोल ना तू असं कोड्यात कां बोलतोस वैष्णवीने त्याला लटक्या रागाने म्हटले.
तुला स्पष्टच सांगतो आता मी... विष्णू तिला म्हणाला.
सांग मला स्पष्ट सांग तू ...तिनेही हट्ट केला.
त्याचे कारण मला द्यावेसे वाटले नाही हसत असं तो म्हणाला.
म्हणजे हा तू माझ्यासोबत खेळ चालवला आहेस असंच ना तिने त्याच्याकडे रागाने पाहिले
तसं अजिबात नाही तो नरमाईच्या सुरात बोलला
मग हे काय आहे तू आतापर्यंत किती जणींना नकार दिलास ते तरी सांग.
अनेकजणी असतील तो बेफिकिरीने बोलला
एक नेमका आकडा तुला सांगता येईल का तिने त्याला विनंती केली
त्याने काय होणार आहे काय फरक पडणार आहे तो पुन्हा बेफिकिरीने बोलला
म्हणजे मग मला तुझा दृष्टीकोन कळेल ती अगतिकपणे बोलली.
बर ठीक आहे .आकडा तुला सांगायलाच हवा .म्हणजे याचा अर्थ...
म्हणजे काय होईल मला तुझा दृष्टीकोन समजेल अरे...
बर ठीक आहे सांगतो तुला..
तशा फार मुली मी पाहिल्या नाही माझ्यासाठी पण असतील .तीस पस्तीस...
बापरे एवढ्या जणी ती किंचाळली.
कां तुला काय झाले एवढ्या मोठ्याने बोलायला.
तसं नाही रे .इतक्या जणी तू पाहिल्यास कधी तुला त्यातली एकही पसंत पडली नाही म्हणजे कमाल आहे.
विषय तो नाही. विषय असा आहे की त्या तीस-पस्तीस जणीेंनी मला नाकारले आहे .तू खिन्नपणे तिला म्हणाला.
तरीही तू मला नकार देतोस. म्हणजे मला समजले नाही तुझे विचार..
ऐक ना वैष्णवी .हे कसं त्या तीस-पस्तीस जणींनी मला नकार दिला .म्हणून मी तुला एकटीला तरी नकार देऊ शकलो. असं मला वाटतं आहे...