...

42 views

जीवनकथा .1 पाहिलं वर्ष...
एक मुलगी असते .ती एका मुलाला आवडते तो तिच्यावर प्रेम करत असतो.पण तो व्यक्त करत नव्हता..
एका दिवशी संध्याकाळी त्याच्या मित्रासोबत येतो त्या मुलीला त्याच्या
मित्र म्हणतो. हा तुझ्यावर प्रेम करतो..
ती मुलगी ही प्रेम करत असते.. ती ही जोरात बोलते i love you..
ती संध्याकाळची वेळ असते आनंदी वातावरण असते.. तेव्हा तिचा होकार ऐकून त्या मुलाला खूप आनंद होतो.
तो जोरात पळत जातो आणि क्रिकेट खेळतो. हि मुलगी मनभरून त्याला बघत असते....
मग एक महिन्यानंतर संक्रात असते तिचा वाढदिवस ही असतो..पण तेव्हा तो वाढदिवसाला नसतो...मग संक्रांतीला तो तिला म्हणतो. sorry खूप दिवस झाले मी tuzysobsobat बोललो नाही...ती म्हणते काहि नाही
मग ते रोज एकमेकांना बघतात रोज smile करतात.आणि हिंदीच lecture.असत तेव्हा मुलगी उलटं ..
पुस्तक पकडते आणि मुलगा खूप हसतो..कालांतराने गॅदरिंग येते त्यांची ipl असते. मग त्याने yellow tshirt घातलेला असतो..तो तिला बघतो ही पण त्याला बघते ..दोघपन खूप असतात..ही दोघंही 3-4महिने एकमेकांवर खूप प्रेम करतात....
आणि मग तो. मुलगा नंतर दुसऱ्या
शाळेत जातो. तो तिला म्हणतो.तू tention नको घेवू मी इथचं राहणार आहे. मग ते एकमेकांना बघू शकत नव्हते पण बोलत होते...
yogita chavhan...
© lovestory poetry