...

2 views

लेखणी

शिर्षक - लेखणी ....✍️

लेखणी एक हत्यार आहेत
तुमच्या भावनांच तुमच्या विचारांच आणी तुमच्या बुद्धीच ....

आणी हत्यार हे तुमच्या चालवण्यावर असत
मग तुम्ही स्व:हक्का साठी चालवा किंवा दुसर्यांच्या हक्कासाठी हत्यार त्याच काम करतच .....

लेखणी हे जगातील एकमेव अस हत्यार आहेत ज्यामधे कोणतच नुकसान होत नाही आणी सर्व system ठिक होतात ....

ना रक्तस्राव ना जखम ना कोणतीही हानी तरीही किती
सटीक आणी नेटनेटके पनाने काम करते लेखणी....

लेखणीच महत्व विचारा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर , विनायक दामोदर सावकर , आणी लोकमान्य टिळकांना ....

किती केली यांनी जनजागृती किती लोकांचे उघडलेत कान
लेखणीमुळेच घडू शकला आपला हिंदुस्तान महान ....

सदैव वंदनीय आहेत ही लेखणी ✍️....
करूनी प्रणाम रात दिन ....