...

76 views

मनाची व्यथा...
किती सहज बोलतोस ना तु !
हा तुझा स्वभावच आहे सहज बोलण्याचा ;तुला नेहमी आस का वाटत रे मी तुला missकरत नाही
आरे किती वेडा आहेस !असं काय तर बोलतोस आणि किती त्रास करुन घेतोस आणि मला ही त्रास देतोस
आरे तुझ्या शिवाय मी शवास तर घेऊ शकते का रे!सतत तु माझ्या बरोबर आसतोस !अरे आठवण काढायला विसरावं लागत रे !माझ फक्त शरीर माझ्या कड आसत रे !माझ मन ,हदय विचार ,सवपण तुझ्या कडेच आहेत
तु गेल्यानंतर एकटी कशी राहात आसेल कधी विचार केलायस खुप त्रास देत रे तुझ्या शिवाय राहान
मी तुझ्या शिवाय नाही जगु शकत!
मला माहीती आहे रे ह्या सगळ्या गोषटी तु जीवापाड सांभाळुन ठेवशील...