...

12 views

दसऱ्याच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!🙏💐
दसरा....!💐

या दिवशी सोनं वाटतात म्हणे
इतकी मोठी मी नाही पण , नशीबाने जी प्रेमळ माणसं मला मिळाली आहेत, त्यांची आठवण म्हणून हा प्रयत्न....!
सोन्यासारखे तर तुम्ही आहातच सदैव असेच आनंदी रहा....
मी व माझ्या परिवाराकडुन तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा....!🙏🏻💐
आपट्याची पाने ,झेंडू ची फुले
घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभदिनी , सदैव सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी....!!💐🙏🏻
हा दसरा आपल्याला आणि आपल्या 🍁मन एक लेखणी परिवाराला तसेच तुम्हा सर्वांच्या परिवाराला सुखा चा ,भरभराटीचे, आनंदाचा जावो...! 🙏
सोनं घ्या...सोन्यासारखे रहा..!🙏🍀☘️🍀💐
विजयादशमी, दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा....!💐💐


जिज्ञासा....✒️🙏💐