...

6 views

भारताची शोकांतिका
"दसरा गेला, आली दिवाळी
घेऊनी अज्ञानाची उंच भरारी
सद्धमाचा दिवा लागो
तुमच्या-आमच्या घरो दारी"

भावार्थ :
दसरा-दिवाळी साजरा करण्यातच अज्ञान भरलेले आहे आणि ते अज्ञान मिटविन्यासाठी प्रत्येकांच्या घरात सद्धम्माचा दिवा लागो अर्थात सर्वांना बुद्धानच्या सद्धम्माचा मार्ग मिळो, शुद्ध धम्माचा मार्ग मिळो, विपश्यना साधना मिळो हीच सदिच्छा!
...............

जो व्यक्ती दसरा-दिवाळी, कशासाठी साजरी करतोय, कुणासाठी साजरी करतोय हे ज्याला माहित नसून सुद्धा केवळ दुसऱ्यांच्या म्हणन्यावरुन साजरी करतोय...तो अज्ञानी.

ज्या व्यक्तीला दसरा-दिवाळी साजरा करण्याचे खरे कारण माहित नाही किंवा त्याने कधी खरे कारण शोधण्याचा प्रयास ही केला नाही... तो सुद्धा अज्ञानी.

ज्या व्यक्तीला दसरा-दिवाळी साजरा करण्याचे खरे कारण माहित असून सुद्धा दसरा-दिवाळी साजरी करतोय, तो महाअज्ञानी, महामुर्ख.

काय म्हणावे अश्या लोकाना???

अशिक्षित वर्ग करतोय ते कळून येते पण सुशिक्षित वर्ग ही तेच करतोय, बघून दया येते.
आणि हीच भारताची सर्वात मोठी शोकांतिका आहे की भारतातील सुशिक्षित वर्ग किती अज्ञानी आहेत अध्यात्मिकतेच्या बाबतीत.

मैत्री पूर्वक
Nir Anand

27 oct 2020 / 10:10 am
© Nir Anand🌷