...

23 views

ते,मी आणि मोबाईल .....🍁
"अहो सांगा ना" हा मोबाईल
बघा मला किती सतवतोय;
तुम्ही गेल्यापासुन त्यानं मला
रडवलचं नुसतं.....
पण त्यानेच तुमहाला शोधुन
देखील काढलं.....
माहीती आहे ...किती रडत
बसलेले मी ...आणि तुमचा
राग ही खुप आलेला मला
आणि रडतचं झोपी गेले मी ....
पण ह्यानेच आचानक मला
उठवलं .
आणि तुमच्या पर्यत आणुण सोडलं...
हा तुमी मला वेडी महणाल;
पण ह्यानेच आपली भेट घडवली...
पण तुमी busy आसल्यावर
मला खुपच सतवतोय हा मोबाईल ....तु माझ्या कडे
येऊ नको महणल्या नतंर
रुसतो हा; आणि परत
emotionali black mail
करुण बघा कसा छळतोय हा"
मीच तर आहे तुला त्याच्यापर्यत
पोहचवणारा दुवा आसाच सारखा
महनतोय हा;
हो ना त्यानेच आपली भेट घडवली...
सगळ जग मोबाइल च्या प्रेमात आणि तु च मला दुर करतेस;
हो आहे रे मी जगावेगळी
बरं माझ्याशी मैत्री तर करशील
नको रे ;मी त्यानां विचारल्या
शिवाय कशी तुझ्याशी मैत्री करणार...
का गं; आ रे तेच माझं जग आहे...
मित्र ,प्रियकर , आणि माझे जोडिदार ही,मग त्याना विचारल्या शिवाय
मी कशी तुझ्याशी मैत्री करणार;
खरच इतकं प्रेम करतेस ,हो;
पन आज पासुन आपलं ठरलँ
मी तुझा मित्र ;कारण आता तुला
त्याच्या पर्यत मीच पोहचवणार....
बरं तो पर्यत तर माझ्याशी मैत्री करशील; बरं
ये पन; ते भेटल्या नतंर तु कुठे
जाणार ;का गँ मी तुझ्या सोबत
नाही राहु शकत का"
नाही रे मी त्याना वचन दिलय
फक्त ते आणि मीच आसणार;
हो का; हो रे"
बरं मग तु त्याच्या कडेच
राहा ;आरे ते खुपच मनाने चांगले आहेत ;
ते मला खुप जपतात रे;
तसच तु माझा मित्र आहेस ना;
तुला ही ते खुपच जपतील,
हो ग बाई ;
मोबाईल ..... च्या डोळ्यात पाणी येते.....
किती जगावेगळी आहेस गं तु;
दुर आसुनही ईतका त्याचा विचार करतेस .....नाय रे मी कुठे जगावेगळी
तेच माझ्या साठी....आणि त्याचं प्रेम जगा वेगळं च आहे....
बरं आता तर तुझ्याशी मैत्री
करायलाच हवी ....का रे ...
कारण तुला त्याच्या पर्यत
मीच पोहचवेल .....
कारण तुझ प्रेम बघुन
माझ ही मन भरुन आलं ......
ok आज पासुन आपण दोघे
friends हो ;
ये पन त्याच्या पर्यत पोहोचेपर्यंतच
हां .....हो गं बाई ;




© @namika