...

16 views

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पौर्णिमा ताई(mam)🎂💐
फुला सारखे सजुन येतो ...!
हा दिवस तुमच्या साठी
अंतरंगी रुजुन येतो ,
हा दिवस तुमच्या साठी...!
आनंदाचे मेघ दाटुन येतात
आणि आभाळ गाऊ लागतं....!
आपल्याच मस्तीत दंग होऊन
सारं रान न्हाऊ लागतं....!
या दिवसाची हाक गेली
दुर सागरा वरती आणि
आज किनारी आली
शुभेच्छाना भरती ....!
अशा प्रेमळ व गोड स्वभावाने
मनावर राज्य करणारी थोडी शी हसरी मनमिळाऊ आसनारी वाटतेस माझी ताई पण मनाच्या जवळची मैत्रीणच खास...!
अशा माझ्या मनाच्या जवळ आसनार्या मैत्रीणीला ....


उदंड आयुष्य लाभो...!
हीच ईश्वरा चरनी प्रार्थना🙏🙏
😘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पौर्णिमा ताई...🎊🎉🎂🎂🎂🌹🌹🌹🌹💐💐💐

तुमची लाडकी सखी
🍁 आनामिका...