सौभाग्य अलंकार
सौभाग्य अलंकार हे शक्यतो लग्न झाल्यावर घालतात. पैकी फक्त टिकली अशी आहे, जी मुली लग्न व्हायच्या आधी पण लावतात. तसंच पैंजन आणि कानातले व बांगडया हे पण लग्न व्हायच्या आधी पण घालतात.
फक्त मंगळसूत्र हा एकच अलंकार असा आहे की तो फक्त लग्न झाल्यावर घालतात.
पण लग्न झाल्यावर जर पती निधन झालं, तर त्या विधवा स्त्रीला ते दागिने...