...

27 views

इतरांपेक्षा वेगळे काहीतरी
समाज,लोक त्यांचे विचार, चालिरिती,स्त्रियांना समाजात सोसावे लागनारे अन्याय आणि आणखी खूप सारं,आज माहिती नाही का माझ्या मनात येत होत सारख सारख.
माझी जिवनी सांगावी या लेखात असा विचार करत होते पण नाही आपण इतरांपेक्षा वेगळे काही तरी लिहायचे हे मात्र ठरवले होते मी माझ्या मनात .पण काय? हा मोठा प्रश्नच पडला होता माझ्या मनात.
शेवटी मी आता तुम्हाला एका वेड्या मुलिची कथा सांगते.आजच्या नवीन युगात जगणारी,ती एक गरिब कुटुंबात वाढलेली,जिच्या "आईबापाच हातावर पोट आणि जिवनात कधीच नव्हता बघितला त्यांनी काळ्या रंगाचा कोट"अशा...