तो अन् ती
*भाग २*
पण म्हणतात ना.... कोणत्याही नात्याला नजर लागते, तसेच यांचे पण झाले.त्याचे msg येणं आता कमी झाले. क्वचितच आता good morning चा msg यायला लागला.ती विचारांची तर तो म्हणायचा ,अग काम आहेत, खूप bzy होतो , prb आहेत. खुप सारे कारण द्यायला लागला. ती पण मग msg करत नव्हती. उगाच त्याला trass नकोय आपला. असेच दिवस जाऊ लागले. पण तो एक दिवस असं काही बोलून गेला की ती पुर्णपणे तुटुन गेली. मग तिने ठरवलं नकोच तो आता life मध्ये. Self respect पेक्षा काहीच महत्वाचे नाही... तीच्या स्वभावाच्या विरूध्द ती वागायला लागली. ती स्वतः ला त्याच्या नजरेत वाईट ठरवू लागली. पण म्हणतात ना मन जिथं अडकलयं तिथून लवकर सुटका नाही.तिने त्याला unfollow अन् remove पण केलं insta ला. तर तो म्हणतो कसा अंग block करायचं ना मा. पण तिच्यात इतकी हिंमत नाही की त्याला block करेल. शेवटी त्यांच्यात वाद होऊ लागले.ती insta ची theme chenge करायची .तो म्हणायचा अग काय prb आहे राहू दे की. तीला त्यांच्या पासून दूर जायचे होते. म्हणून ती काही ना काही prb करायची. ती theme ही फक्त आपल्या लोकांसाठी म्हणायची . आणि मी फक्त तुझी follower ना मग कशाला हवी ही theme. आता सध्या दोघं पण अबोल आहेत.त्याच्यात विचारांची देवाणघेवाण होत नाही.त्याचे रोज येणारे good morning पण कमी झाले. तिने पण आता वाट पाहणं सोडलं. स्वतः ला त्याच्या नजरेत वाईट ठरवून ती मोकळी झाली. self recpect पेक्षा महत्त्वाचे काहीच नाही .
ही दुनिया दिखाव्याची आहे हे लक्षात आले आता तिच्या.जो जसा त्याच्याशी तसंच वागायचं असे तिने ठरवले आता. म्हणतात ना आपणं किती ही कुणाला आपलं समजलं पण तो फक्त त्याच्या पुरताच विचार करत असेल तर काहीच फायदा नाही.
अहो मैत्री असो वा प्रेम यात थोडा वेळ द्यावाच लागतो. आदर करावा लागतो .कुणाला हवेत तुमचे २४ तास,कुणालाच नकोत ते. फक्त अन् फक्त थोडा वेळ.तो पण नाही तुमच्या कडे . तुम्हाला वाटलं तर बोलावं नाही तर कारणं द्यावी . मग मैत्री अन् प्रेम करुच नये . तुमच्या timepass साठी कुणाचं आयुष्य पणाला लागते. हे पण लक्षात ठेवा. कुणीतरी गुंतत जातो भावनेत. भावनेचा गुंता सोडवायला मनाची जी घालमेल होते ही त्यांची त्यालाच माहीत हो ना.
*धन्यवाद*
काही विचार share केलेत. माझ्या life शी काही संबंध नाही.