...

40 views

चारोळी
हृदयातील तो अजागळ कप्पा
​आज नववधू सम सजतोय..
​तुझ्या आठवणींच्या मखमली
​डोहात आनंदाने तरंगतोय...

​ शोभा मानवटकर...
© All Rights Reserved