...

15 views

मैत्री की मदत? 🙂
आज राधाला कोणी तरी प्रश्न विचारला की तुझा proud feel कोणता त्यावर ती सांगते की
मी आणि माझ्या दोन मैत्रिणी म्हणजे रीया , आणि सोनाक्षी आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि रिया त्यावर बोलते की जर मी मेले तर तु माझ्या family ला सांभाळ त्याव र आम्ही तीला सांभाळल आणि आम्ही ती तुन निघालो दुसऱ्या दिवशी सकाळी रिया नेहमी प्रमाणे ओफिस ला निघाली आणि जाताना तिच accident झाल. बहुतेक ती ला माहिती आसाव . त्यातून आम्ही सावरलो पण तीची family नाही . कारण त्या घरात ती एकटीच कमवणारी होती तीच्या बाबा ना आजार होता तिची आईही छोट मोठ काम करत होती त्यामुळे दोन वेळेच जेवता येईल पण तिच्या भावाच शिक्षण नाही आम्हाला कुठे तरी कमी वाटत होत कि आम्ही मदत नाही करु शकलो पण सोनाक्षी आणि मला तीच्या भावाची कोलेजची फी भरण्या ईथपत आम्ही होतो आणि कर्तव्य नाही तर मदत म्हणून आम्ही त्याची फी‌. भरली मग तिची आई कामाला लागली . हळुहळु आम्हची फी भरण पण बंद झाल. आणि हे सांगता सांगता राधाला एक प्रश्न पडला की मैत्री की मदत?
© jagruti dalvi