जेव्हा निसर्ग सूत्र हातात घेतो
जेव्हा निसर्ग सूत्र हातात घेतो
निसर्ग पृथ्वीला लाभलेली अनमोल देणगी आहे. सुरवातीपासूनच निसर्गाच्या सानिध्यात माणूस जगत आलेला आहे;अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा याच निसर्गामुळे पूर्ण होतात आणि ह्या गरजा पूर्ण करताना निसर्ग कुठलाच भेदभाव करत नाही मग समोरचा अमीर असो वा गरीब, पशू असो वा पक्षी अगदी सर्वांना तो देत असतो.
निसर्ग हा शब्द उच्चारला म्हणजे आपल्या डोळ्यापुढे डोंगराची रांग, निर्मल आणि झुळझुळ वाहणारे झरे, अथांग सागर,तलाव आणि सरोवरे, घनदाट जंगल, हिमालय पर्वत, तळे, वाऱ्याच्या झोक्यावर झुलणारी हिरवीगार शेते, उगवणारा सूर्य, रंग बदलणारे आकाश, चांदण्याचे न संपणारे छत अशा अनेक गोष्टी आठवतात.निसर्गाचे हे सौंदर्य शब्दात व्यक्त करण्यासारखे नसून ते अनुभवायची बाब आहे.या सर्व गोष्टींचा आस्वाद घेताना कधी कधी माणूस त्याचे...