...

36 views

हुंडाबंदी......
"हुंडाबळी"श्रीमंतांच्या इमारती मध्ये ज्याप्रमाणे हुंड्यासाठी बळी घेतला जातो,
त्याच प्रमाणे गरिबांच्या झोपड्यांत ही हुंड्यासाठी खून केला जातो.....
हुंड्यांचे हे जहर आज आपल्या संपूर्ण समाज मध्ये भिनले आहे, त्यामुळे मुली जन्माला आल्या की आई-वडीलांच्या काळजाचा ठोकाचं चुकतो.....

जग जसे प्रगती करतं आहे, तसं तसे हुंड्याचा त्रास वाढतच चाललेला आहे..
आज मुली स्वावलंबी बनल्या आहेत,आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडी वर आहेत तरी पण समाजाची हुंड्यासाठी ची हाव काही सुटली नाही..,
१९६१ पासून आपल्याकडे हुंडा प्रतिबंधक कायदा लागू झाला आहे.....
पण हा कायदा अपुरा पडतो असे दिसून आले आहे....
Sakshi mule...🖊️👍