...

117 views

माणूस.....
माणूस हा एक अस्थीर प्राणी आहे....
जिवनात मरे पर्यंत अपार कष्ट करतो, वर्तमानात जगत असताना नेहमी भविष्याचा विचार करतो.....
पण हे त्याला ठाऊक नसते,की तो भविष्यात कदाचीत तो असेल का नसेल...
माणूस हा लालच च्या डोहात पूर्णतः डूबुन गेला आहे,
तो त्याचं उभं आयुष्य हे कमवण्यात घालतो,
पण शेवटी माणूस हा रिकाम्या हाताने आलाय आणि रिकाम्या हातानेच जाणार आहे.......


© Sakshi mule....✍️✍️✍️
© All Rights Reserved