...

0 views

गुंतणे...
स्वतःत गुंतणे हे त्रासदायक नसते जितका त्रास दुसर्‍यात गुंतून होतो. गुंतल्याने त्रास होत नाही तो गुंता सोडवताना होणार दुःख जास्त त्रास देते. गुंतन्या आधी का कधी कोणी विचार करत नाही की हेच पुढे जावून सांभाळणे अवघड होईल मनावरही...