...

16 views

माझ्या सखी ला (अनामिका) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐🎂,
तू माझी सखी आहे, निरागस निस्वार्थी मनातील तुझे भाव आहेस,
दिलखुलास बोलणारी, मनात काहींना ठेवता बिनधास्त आहेस,
तू माझी सखी आहेस😊👍,

मनानी खूप प्रेमळ आहेस, आणि खट्याळ ही आहेस,
तुला पाहताच सर्व दुःख विसरून जावे,
मन नावचैतण्याने फुलून जावे,
असी तू माझी सखी जादुभरी आहेस,
दुखातही चेष्टा करून हसवणारी आहेस,😊,
दुःखातून पायवाट काढत पुढे जाणारी,
पण....

कुत्रे दिसताच पळ काढणारी😜😀,
अशी तू माझी जिवलग सखी आहेस😊👍,

जल्लोषात तयारी सुरू आहे वंश सरांचा, कारण वाढदिवस आहे माझ्या सखी चा😜😀,

वाढदिसच्या 140 च्या स्पीडने शुभेच्छा माझ्या निस्वार्थी, निरागस, प्रेमळ मैत्रिणीला😊
🎂💐wish you many many happy returns of the day dear💐🎂🍫🌹😘🤗