...

4 views

ती आणि मी एक अधुरी कहाणी भाग -२
तर मला हे कळून चुकलं होतं की मला ती मैत्री पेक्षा जास्त आवडू लागले ते.पण नेमकं कळत नव्हते की कसं आणि कसा तिला सांगू ते.मला जागोजागी तीच दिसत होती.अक्षरशः मी वेडाच झालो की काय असेच वाटत होते मला.पण हे मी तिला सांगणार हे मनाशी ठरवलं होतं.मग एका दिवशी मी मला खूप छान आठवत आहे ती तारीख १० ऑगस्ट २०१४ हा आणि सकाळी ७:३५ ची वेळ होती...