...

52 views

जीवनकथा ..तीसर वर्ष..
मग हे दोघं दहावीत जातात एकमेकांशी बोलतात,परत प्रेम करतात,मुलगी खूप समजदार असते ती त्याच्या चुक्या समजून घेते.आणि त्याला ती माफ करून देते..आणि चुकीचं वागलेल हे पटवून आणि समजून सांगता..तो ही तिच्या सोबत बोलायचा पण खरंतर तो तिला खूप फसवत होता..पण ही भोळी होती
म्हणून इला काही समजत नव्हत.मग तो तिला बोलायचा मला ब्रेकअप हवय. मला तू नाही आवडत.मला तुझ्याशी बोलायला intrest नाही,अस बोलायचा ,ignore करायचा,पण इला वाटायचं घरचे रंगवले असतील किंवा
टेंशन असेल.म्हणून ही मनावर नाही घ्यायची पण ती खूप प्रेम करायची जीवापाड प्रेम करायची...
मग एकदा ती त्याचा फोन घेते आणि ती gallary open करते त्यात तिला तिसऱ्या gf चे फोटो दिसतात, आणी तिचे फोटो delete करून टाकते ती.
तिसऱ्या gfch नाव धनश्री होत..ती बिचारी खूप रडते,तीच मन खूप दुखवत,विश्वास,भरोसा,तुटतो तिला खूप राग येतो,की इतकं प्रेम केलं मी मनापासून तरी अस वागला माझ्यासोबत ....
ती थोडी त्याच्यापेक्षा गरीब असते.आणि ती श्रीमंत असतो,तो तिला boltoती बघ किती सुंदर दिसते तुझ्यापेक्षा छान आहे,तिचे पप्पा पण जॉब ला आहेत..
मग ती म्हणते ठीक आहे मी नाही येणार तुझ्या जीवनात..
ती दोघं काही दिवस नाही बोलत मग
त्याला ती तिसरी gf सोडून जाते,तो तिला फोन करतो आणि म्हणतो sorry चुकलं माझं मला माफ कर मी परत असं नाही करणार .
हि त्याची तिसरी चुकी ही ती त्याला माफ करते आणि अस समजते हा सुधारेल आणि परत प्रेम करते...
मग तिचा birthday येतो ती दिवसभर वाट बघते पण तो आला नाही,ती खूप नाराज होते पण तो संध्याकाळी येतो.
आणि तिला रिंग आणि loveheart gifr म्हणून ,मग त्याचा birthday 3मार्च ला असतो तीही त्याला wish करते ,gold कलरचा shirt देते ,मग 4 तारखेपासून दहावीची परीक्षा चालू होते आणि पेपर चांगले होते असतात..
आणि त्यांचा शेवटचा पेपर 22मार्चला असतो ,तेव्हा पेपर संपल्यावर त्याचे मित्र ,त्याच्या gf तो आणि त्याची 4 थी gf किल्ल्यावर जातात...
तीच नाव ऋतुजा असत पण तिथं त्यांच्याकडून आग लागते ,मग त्यांना पोलिस पकडतात मग तिलाही माहिती होत तो नाही सुधारला तो तर मुलीसोबत किल्ल्यावर गेला..ती अजून खूप नाराज होते ,खूप मन दुःखी होत तिचं .खूप रडते ती तेव्हा .पण समजून घेते.. तिचा परत चौथ्या वेळी भरोसा. तुटतो, विश्वास तुटतो,पण तो माफी मागतो ही परत माफ करते मग दहावी संपते.....
yogita chavhan...
© lovestory poetry