...

36 views

!!विरह!!
आज पुन्हा तुला स्वप्नात पाहिले,
हातात हात, डोळ्यात डोळे...
नाहीच तू आभास सारे...
हसू ओठांवर थिजले थिजले।।
💓कविता💓