...

3 views

impossible मुलगी
impossible या शब्दाचा अर्थ काय होतो काही समजत नाही impossible मध्ये possible सुद्धा असतं हे लोक विसरतात impossible मधला Im काढलं तर possible हा शब्द होतो या अशीच एक इम्पॉसिबल स्टोरी आपण पाहणार आहोत
रुई ही एक साधी सरळ मुलगी हिला सगळे इम्पॉसिबल आहे हे तुझ्यासाठी हेच वाक्य वापरायचे तिला अभ्यासात इतकी आवड नव्हती पण दिला चित्र काहीतरी बनवण्यात म्हणजे क्राफ्ट डान्सिंग या सगळ्यांमध्ये रस होता पण ते लहान असल्यामुळे हे कोणालाच कळत नव्हतं तिला नेहमी म्हणायचे अभ्यास कर तेव्हा मोठी होशील मग तिला स्वतःलाच प्रश्न पडला की अभ्यास करूनच कसं मोठा होणार दुसरा काही करून सुद्धा मोठा होऊ शकतो आणि तिने ठरवले की मी छोटीशी सुरुवात करणार आणि ती मोठ्या पर्यंत नेऊन थांबवणार तिने तिचे तिचे ऑनलाईन क्लासेस चालू केले डान्सिंग या सगळ्यांविषयी तिला काय वाटतं हे मत आणि ते कसं करायचं त्याच्या आवड कशी आहे या सगळ्यांविषयी ती व्हिडिओ बनवायचे आणि सोशल मीडियावर टाकायची हे टाकता टाकता तिला एक व्यक्ती म्हणालो की असं करून तुझा भागणार आहे का हे तुझ्यासाठी सगळ इम्पॉसिबल आहे तू नको करू सोडून दे तेव्हा तिला स्वतः प्रश्न पडला की आपण आपल्याला येते ते दुसऱ्यांना कसे देता येईल यातच माझा रस आहे आणि मला तेच करायचं आहे म्हणून ती पुढे आणखीन असेच व्हिडिओज बनवत गेले आणि एक दिवस सक्सेस झाली त्यावेळी तिला असं वाटलं की आपण जर आता तिथेच थांबलो असतो तर आत्ता पण इथपर्यंत आलोच नसतो आणि तिला त्या प्रसंगातून जिद्दीचा अर्थ कळला आणि नंतर तिला कळलं इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल सुद्धा असतंच आपण प्रयत्न केला तर सगळं काही करू शकतो आणि रुईया इम्पॉसिबल मुलगी तून पॉसिबल मुलगी झाली