वाढदिवसाच्या खुप खुप शुभेचछाशुभेचछा(वंश सर)💐💐🌹🌹🎂🎂
खरच तुमच्या बददल काय लिहु... !
कुठुन सुरवात करु.....!
कळुन ही कळणार नाही समजुन ही समजनार नाही .....!
शबदात ही न मावणारे ....!
असे तुमी माझे काव्य आहात....!
मनाला मनाशी जोडनारे शबद आहात.....!
त्या वार्या परी येनारी मनाला सुखवनारी झुळुक आहात....!
त्या धरतीला सुखावनारे पावसापरी थेंब आहात ...!
कधी ही आपल्या तले अंतर कमी न करणारे माझे मन आहात...!
हदयात...