...

3 views

छंद
छंद

छंद मैत्रीचा अवश्य लावावा मनाला
यात सध्या चांगलाच स्कोप (किंमत) आहेत...
यात नाही कुठला भेदभाव आणी नाही कुठला भाव ना सखा ना मावस नाही चुलत नाही सावत्र नाही काळा नाही गोर्या रंगाचा भेद...
म्हणून सांगतोय छंद अवश्य लावावा मनाला मैत्रीचा

सध्या सर्वच नाती स्वार्थी झालीत
प्रेम म्हटल तर धोका नक्कीच आहेत
भाऊ किंवा ताई म्हटल की काहीना काही मतलब नक्कीच आहेत...
पन मित्र म्हटल की मनाला अल्हाद आणी अडचणीत साथ नक्कीच आहेत सांगतोय
म्हणून पुन्हा सांगतोय छंद अवश्य लावावा मनाला मैत्रीचा...

छंद मैत्रीचा जोपतसांनी जरी झाली थोडी कुरूबुर तरी दुसर्यादिवशी मेसेज नाही आला तरी होती मनाला हुरूहुर जिवा-भावच नात असत खुप छान
म्हणूनच मित्रांनो तुमच्या मैत्रीला सलाम...

छंद मैत्रीचा अवश्य लावावा मनाला
यात सध्या चांगलाच स्कोप(किंमत) आहेत