...

8 views

MY LIFE
पाचवी,
पर्यंत प्रेम म्हणजे काय
असतं ते माहितचं नव्हतं म्हणुनच
प्रेम करायचं राहुन गेलं
दहावी,
पर्यंत अभ्यास आणि अभ्यास
म्हणुनच प्रेम करायचं राहुनचं गेलं
कळायला लागलं होतं कि...