...

9 views

सुख म्हणजे काय?

सुख म्हणजे काय?

त्याने तिला विचारले सुख म्हणजे काय?

ती म्हणाली सुख हे अंतर्मनात असतं. ते मनातील समधानात असतं. सुख ही एक मानसिक स्थिती आहे, तुम्ही जितकं त्याच्या मागे धावणार ते तेवढच ते मृगजळा प्रमाणे तुम्हाला भुलवनार. पण जेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनात त्याचा शोध घ्याल तुम्हाला ते नक्की गवसेल.

© Pragati Adbol