8 Reads
/#पवन_पावनी_पालना /
पवन - पावणी पालना पास,
प्रेम प्रवाह प्रीत प्रवास पात;
चित्त नाही तनिक उत्पात,
समूल घात होती समाप्त।
चित नाहीं आघात- प्रतिघात
मृदुल प्रेम बोल करे आलाप;
पुण्य धर्म- कर्म मधुर प्रताप,
क्षण क्षण जीवन सुख प्राप्त।