...

34 Reads

तुझ्या आठवणी मध्ये रमले तर परत यावस वाटत नाही तुझ्या शिवाय दुसरं कोणी माझ्या मनात बसत नाही.
तुझ्या सोबत दोन क्षण सुखाचे घालवले तर त्या सारखे
समाधान दुसरे मिळत नाही तुझ्या सहवासात राहिले तर
तिथून परत यावंस वाटत नाही