...

1 views

तुझा माझा चार दिवसाचा अबोला
ती वाट पाहत होती डोळ्यात काळजी घेऊन
कमरेत थोडी वाकलेली पण गजर्याची हाऊस न भागलेली
ओठात मीच मीच आणि हाताची टाळी
किती गोड दिसते ती गालाची खळी
वाट पाहण्यात भान होतं सैरभैर
नजरेत होता राग पण चेहर्याच्या अस्वसतेत होत प्रेम
डोळ्यात नकळत दाटलेले पाणी सारं काही सांगून जात होतं
अहोच्या विना करमत नव्हत,अहोच्या विना करमत नव्हत

कवियत्रि- पल्लवीराणी