...

21 views

आपल बालपण आणि म्हातारपण कस असत
जेव्हा फुटत होती प्लेट बालपणी
तुमच्या कडून , आता आईकडून
फुटली तर तिला काहीही बोलू नका.
"जेव्हा मागत होते फुगा
लहानपणी आईजवळ"
आता आई चश्मा मागते तर
तिला नाही म्हणू नका तुम्ही"
"जेव्हा मागत होते चॉकलेट
लहानपणी आईजवळ"
आता आई औषध मागते
तर आणायला विसरू नका तुम्ही"
"आई रागावत होती तुम्हाला
जेव्हा मस्ती करत होते तुम्ही,
आता तिला ऐकु येत नाही
तर तिला रागवू नका तुम्ही"
"जेव्हा चालत नव्हते तुम्ही
तेव्हा आई बोट धरून चालवत होती"
आता ती चालू शकत नाही तर तिचा
हात पकडुन सहारा द्या तुम्ही"
"जेव्हा रडत होते तुम्ही
आई छातीला लावत होती,
आता सहन करा दुःख तुम्ही
तिला रडू देवू नका तुम्ही"
"जेव्हा जन्मले होते तुम्ही
आई तुमच्या जवळ होती,
जेव्हा आईचा शेवटचा क्षण येईल
तेव्हा तिच्याजवळ नक्की थांबा तुम्ही"
"आयुष्यात खूप अडचणी येतील पण
त्यांच्यासाठी जगा... जे
तुमच्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करतात.....I Love You Aai Baba
@Yogita chavan##
Thank you so much
"visit my youtube channel view more vedios channel name:Yogita blogs..#
© lovestory poetry