नातेवाईक
काय असेल बरं? नातेवाईक शब्दाची फोड,
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
आता उकलून बघूया, नातेवाईक शब्दाला
जन्मतःच जुळलेली नाती, भावतात मनाला
प्रत्येक नातेवाईकांसाठी, नाते असते अजोड
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
काही अपवाद वगळता, इतर नाती वेगळीच,
तशी तर सुरूवातच होते, नात्यांनी सगळीच
नावे असंख्य आहेत नात्यांना, अन् नात्यांना नाही तोड
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
_पहल
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
आता उकलून बघूया, नातेवाईक शब्दाला
जन्मतःच जुळलेली नाती, भावतात मनाला
प्रत्येक नातेवाईकांसाठी, नाते असते अजोड
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
काही अपवाद वगळता, इतर नाती वेगळीच,
तशी तर सुरूवातच होते, नात्यांनी सगळीच
नावे असंख्य आहेत नात्यांना, अन् नात्यांना नाही तोड
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
नाते अधिक वाईक, आहे शब्दांचा जोड
_पहल