मकर संक्रात
आयुष्यात तिळासम भेटती,
आनंद, सणसोहळ्यांचे कित्येक क्षण..
त्यांचा गोडवा वाढवती,
आपलेच प्रेमाचे बोल...
त्या तिळांच्या शक्तीने,
जीवनात सुख, स्वास्थ, समाधान येवो...
अनं गुळासम गोड वाणीने,
मनांतली...
आनंद, सणसोहळ्यांचे कित्येक क्षण..
त्यांचा गोडवा वाढवती,
आपलेच प्रेमाचे बोल...
त्या तिळांच्या शक्तीने,
जीवनात सुख, स्वास्थ, समाधान येवो...
अनं गुळासम गोड वाणीने,
मनांतली...