...

18 views

रणरागिनी

अबला तू, सबला तू
भारत मातेची रणरागिनी तू
आत्मसन्मानाची ज्योत तू
पेटत्या दिव्याची आस तू
झाशीच्या राणीची शक्ती तू
जिजामातेचं स्वरूप तू
लढणारी शूर मर्दानी तू
दाखवून दे सामर्थ्य तू
मिराबाईची भक्ती...