...

4 views

काळ
मी लिहून ठेवलय कागदावर
माझ्या मनातील भावना
एकदा जाऊन वाच
मी सहन केलेल्या वेदना

अमाप प्रेम केले तुझ्यावर
तेही तुझ्या नकळत
अचानक उमगले गोंडस प्रेम
पाहून तुझी हसरत

तुला...