...

4 views

प्रेम
प्रेम कधी सांगायच नसत.....
प्रेम हे कधीच सांगायच नसत....

प्रेम हे करायच असत ते अतोनांत
इतक करायच अतोनांत की कुणालाही
तुझा हेवा वाटावा....

पन प्रेम सांगायच नसत कधी
प्रेम सांगितल्याने कधी वाढत नसते
तर प्रेम केल्याने वाढते
म्हणून प्रेम सांगायचे नसत कधी
प्रेम करायच असत ते पन अतोनात....

प्रेम वारंवार सांगितल्याने घटते
आणी प्रेम हे रोज एकमेकांवर केल्याने वाढते...

म्हणून प्रेम कधी सांगायच नसत
करायच असत अतोनांत