...

18 views

जन्मदाता
छत्रछाया मायेची,
वाणी त्या अखंड सागरासारखी,
प्रवास तो अंकुर बिजेचा,
असे हे जन्मदाता ||१||

अंत नाही त्या प्रेमास,
भाव नाही त्या चेह-यास,
मोल नाही त्या कष्टांना,
असे हे बाबा ||२||

किती...