...

2 views

mi कोण aahe.....
mi kon aahe.....

mi या जगात कोण आहे..
मी या जगात एक सर्व सामान्य माणूस आहे
या जगात आणेक मानस आहे जे स्वतःच मी
पणा स्वतःच आस्थित्व दाखवायचं प्रयत्न करतात
मी कोण आहे या जगातील लाखो लोकांच्या जमावातील मधला त्यात लन.. मी
आयुष भर मी पना मिरवला पण नक्की मी..
कोण आहे हे समजल नाय
य्याऊष सगळं मी पणात गेलं पण मात्र मी कोण आहे आद्याप समजल नाय ...

..मी कोण aahe.........
© KULDEEP