...

7 views

❤️फक्त तुझ्याचसाठी❤️
तुला मागून ही मी कधी तुला मागणार नाही...
तुझ्या शिवाय माझं कोण आहे,
हे कधीच मी विसरणार नाही...
सात फेऱ्या मध्ये तुला बंदीस्त कसं
करेन....
कारण आता जगाच्या कर्तव्यात तुला
बांधीन....
हा जन्म मला माहिती आहे तुझ्या विना आधुरा आहे....
पण ह्या जगाचा उद्धार ही तुज्या हातून होणं अटळ आहे...
मी तुझी सावित्री ह्या जन्मी काय
हजार जन्मी बनेणं....
"आणि प्रत्येक जन्मी तुलाच मागेन"
ह्या जन्मी तुला त्या सत्यवाना पेक्षा ही ,कणखर बनवायचं आहे...
आणि ह्या दुबळ्या समाजाला न्याय...