...

9 views

🍁फक्त तुझीच...
मरणाला सांग तु थांब जरा...!
तुझ्या मिठीत जग मला पाहु दे
मरणाला सांग तु थांब जरा...!

माझ्या सजनीला दृष्ट तु लावु नको...!
नाजुक ही फुलाहुन नाजुक तुझी
सजनी ,
त्या फुलाना ही तिची नजाकत स्पर्शू दे...
मरनाला सांग तु थांब जरा...!

चांदणं उन्हात...