" best friend..!
" मैत्रीण कशी असावी....
मैत्रीण तुझ्यासारखी असावी...'
स्माईल तिची खास, स्वभाव तिचा...
क्लास,Attitudes.. तिचा झक्कास,
तोडांत गोड शब्दांचा घास, रोज नाही...
पण कधीतरी सवडीन-आवडीन SMS...
करणारी,WhatsApp च्या Status...
मधुन मैत्रीच्या भावना ओळखून... Replay.. देणारी, व्हाट्सएपची रोमँटीक...
स्टेटस...
मैत्रीण तुझ्यासारखी असावी...'
स्माईल तिची खास, स्वभाव तिचा...
क्लास,Attitudes.. तिचा झक्कास,
तोडांत गोड शब्दांचा घास, रोज नाही...
पण कधीतरी सवडीन-आवडीन SMS...
करणारी,WhatsApp च्या Status...
मधुन मैत्रीच्या भावना ओळखून... Replay.. देणारी, व्हाट्सएपची रोमँटीक...
स्टेटस...